Featured Video Play Icon

VEDIO देवालाही सोडलं नाही…पाहा चोरट्यांनी मंदिरात जावून काय केलं…

सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद धुळे (क्राईम टुडे टीम) :  धुळे शहरात गेल्या कित्येक दिवसांपासून चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. घरे फोडणाऱ्या चोरट्यांनी आता मंदिरावर लक्ष्य केलं असून देवालाही सोडलं . धुळे शहरातील वाडीभोकर रोडवर असलेल्या उत्तरमुखी हनुमान मंदिरातील दानपेटीच चोरट्यांनी चोरून नेली असल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. […]

Read More
Featured Video Play Icon

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अंगावर पेट्रोल ओतून घेतले..

जळगाव (प्रतिनिधी)-  भडगाव तालुक्यातील कजगाव या गावातील अतिक्रमणाबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने, कंटाळलेल्या एका तरुणाने आज सोमवार 23 जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

Read More
Featured Video Play Icon

भविष्य सांगतो, तुमच्या घरी लक्ष्मी आलीय असे म्हणत दोघांनी हातचलाखीने वृद्धेची सोन्याची पोत लांबविली

जळगाव – तुमच्या घरी लक्ष्मी आलीय. तु भाग्यशाली आहे. मी तुमचे भविष्य सांगतो….दुनीयादारी चांगली नाही, तु तुझ्या गळ्यातील पोत काढून कागदाच्या पुडीत बांधून ठेव असे दोन जणांनी हातचलाखी करत वृद्धेच्या गळ्यातील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लांबविल्याची घटना जळगावात समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More
Featured Video Play Icon

लकी ड्रा मध्ये स्विफ्ट कार लागल्याचं आमिष ; महिलेची झाली पाच लाखांत फसवणूक

नापतोल ऑनलाईन शॉपींग कंपनीकडून ‘लकी ड्रॉ’मध्ये तुम्हाला मारुती स्विफ्ट डीझायर गाडी लागल्याचे कुपन पोस्टाने घरी आले…या आमिषाला महिला बळी पडली. अन् तिची फसवणूक झाली आहे. जळगावातील नवीपेठेतील महिलेची 4 लाख 80 हजार 242 रुपयात फसवणूक झाली असून याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      

Read More
Featured Video Play Icon

मोठी बातमी : साई भक्तांवर काळाचा घाला…सिन्नर-शिर्डी महामार्गावर अपघातात दहा जणांचा मृत्यू

नाशिक (क्राईम ट्युडे टीम) – सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ शुक्रवारी सकाळच्या सुमारास शिर्डीला जात असलेल्या साई भक्ताच्या बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.

Read More
Featured Video Play Icon

चिंचोली येथील विवाहीतेने जगाचा घेतला निरोप

चिंचोली येथील विवाहीतेने जगाचा घेतला निरोप ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

Read More