Car accident : भुसावळातील भीषण अपघातात जखमी झालेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू

भुसावळ (क्राईम टूडे न्युज) ।  कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार ही रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळल्याने तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना मंगळवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली होती. यातील मेहरा मयंक चैनसिंग वय-२४ रा. खडका चौफुली, भुसावळ याचा उपचारादरम्यान बुधवारी २० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला आहे. भुसावळ […]

Read More

हॉटेलात जेवणाला आलेल्या तरूणाला लोखंडी रॉडने मारहाण

वरणगाव (क्राईम टूडे न्यूज) । वरणगाव शहरातील हॉटेल रोशनीज येथे जेवण आणि दारू मागितल्याच्या कारणावरून तीन जणांना तरूणाला लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे. याबाबत तीन जणांविरोधात वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथील अक्षय सुरेश पाटील (वय-२८) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला […]

Read More

धक्का लागल्यावरून चाकूने वार केल्याने परप्रांतीय व्यक्ती जखमी

अनोळखी तरूणाला धक्का लागल्याच्या कारणावरून एका परप्रांतीय व्यक्तीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जळगाव (क्राईम टुडे न्यूज) ।   भुसावळ शहरातील रेल्वे स्टेशनसमोर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ धक्का  लागल्याच्या कारणावरून एकाला अनोळखी तरूणाने चाकूने छातीवर वार करून दुखापत केल्याची घटना रविवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी […]

Read More

रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगारासह तीन जणांची निर्घृण हत्या

भुसावळ क्राईम टुडे न्यूज । तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची निर्घृण हत्या करण्यात आली तर त्याच्या काहीच वेळेनंतर भुसावळात पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब शनिवारी 2 सप्टेंबर पहाटे 5 वाजता उघडकीस आल्यानंतर जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (33) […]

Read More

तीनेश रुपयांचा मोह पडला महागात.. महिला तलाठ्यावर लाचखोरीचा डाग…

सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच घेतांना झाली अटक जळगाव (प्रतिनिधी)- महिला तलाठीस तीनशे रूपयांचा मोह चांगलाच महागात पडला आहे. भुसावळ तालुक्यातील साकरी येथील महिला तलाठ्यास मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने तीनशे रुपयांची लाच घेतांना रंगेहात अटक केल्याने खळबळ उडाली आहे.मनिषा निलेश गायकवाड, वय-३८, रा.मोरेश्वर नगर, साकेगाव शिवार, भुसावळ असे अटकेतील महिला तलाठ्याचे नाव आहे. भुसावळ […]

Read More

भुसावळ, सावदा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्क..नागरिक हादरले…

काही घरांमध्ये भांड पडले..भितीने नागरिक काही वेळ घराबाहेर थांबून जळगाव (क्राईम टूडे टीम)-  जिल्‍ह्यातील भुसावळ शहर परिसरात आणि सावदा परिसरात शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास भुकंपाचे सौम्‍य धक्‍के बसले. यामुळे नागरीकांमध्‍ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी घाबरवून जावू नये, योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे जळगाव जिल्‍ह्यातील भुसावळ व सावदा परिसरात […]

Read More

विनाक्रमांकाच्या वाहनांवर आरटीओ विभागाची कारवाई; तीन वाहने केली जप्त

भुसावळ (क्राईम टूडे न्यूज टिम) । भुसावळ शहराजवळील महामार्गावर एका ढाब्यावर जळगावच्या आरटीओ विभागाने आज दुपारी कारवाई करत विनाक्रमांकाचे तीन वाहने जप्त केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.   सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील विनाक्रमांकाच्या वाहनातून वाहतूक केली जात आहे. तसेच वाहनांची विनापरवाना मॉडीफीकेशन करून वाहतूक होत आहे. अशा वाहनांमुळे अपघात होवून […]

Read More

जामीनावर सुटल्यावरही पुन्हा पुन्हा गुन्हा करायचा.. या सराईत गुन्हेगाराचा पोलिसांनी असा केला बंदोबस्त…

जळगाव (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील सराईत गुन्हेगार मुकेश प्रकाश भालेराव वय २८ रा. भुसावळ याच्यावर सोमवार, २३ जानेवारी रोजी जिल्हाप्रशासनाच्या वतीने एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे. मुकेश भालेराव यास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेवून स्थानबध्द करण्यात आले असून नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मुकेश भालेराव याच्‍याविरोधात भुसावळ शहर व तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न […]

Read More

डमी ग्राहक पाठविला.. चक्क महिलाही करत होती असं…की ते पाहून पोलिसही चक्रावले..

बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी केली महिलेसह एकाला अटक जळगाव (प्रतिनिधी) : खऱ्या नोटाच्या बदल्यात बनावट नोटा बदलून देणाऱ्या रॅकेटचा भुसावळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलीस उपअधीक्षकांच्या माहितीनुसार भुसावळ पोलिसांनी साकेगाव या गावात गुरुवारी रात्री ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २१ हजार ९०० रुपयांच्या बनावट नोटांसह, एक महिलेसह एका पुरूषाला अटक केली आहे. […]

Read More