Car Accident : भीषण अपघातात तरूण डॉक्टरचा दुदैवी मृत्यू

क्राईम टुडे न्यूज – रूग्णवाहिका आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरूण डॉक्टराचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघात गुरूवारी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातारा लातूर महामार्गावर घडला आहे.  वसंत भोसले (वय ३५, रा. अकलूज, ता. माळशिरस) असे मरण पावलेल्या डॉक्टरांचे नाव आहे. पोलिस सूत्रांकडील माहितीनुसार, अपघातातील रुग्णवाहिका (एमएच ११ सीएच […]

Read More

दारू पिल्यानंतर चॉकलेट खाण्याची सवय जीवावर बेतली

व्यसनाच्या आहारी गेलेली माणसे कधीकधी काय करतात ते त्यांच त्यांनाच कळत नाही. असाच काहीसा प्रकार चिपळून शहरातील कावळीतळी परिसरात घडला आहे.  रत्नागिरी (क्राईम टुडे न्यूज) – दारू पिण्याचे व्यसन अनेकदा जीवावरती बेतते असाच एक धक्कादायक प्रकार चिपळूण शहरात कावळीतळी परिसरात समोर आलंय. व्यसनाच्या आहारी गेलेली माणसे कधीकधी काय करतात ते त्यांच त्यांनाच कळत नाही. याच […]

Read More

फटाके देण्याचे आमिष : मुलावर लैंगिक अत्याचार !

फटाके देण्याचे आमिष दाखवून आठ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका ३२ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.  मुंबई (क्राईम टुडे न्यूज) – फटाके देण्याचे आमिष दाखवत एका मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून एका तरूणाला अटक करण्यात आली आहे.  अल्पवयीन मुलगा घराजवळ फटाके फोडत असतांना त्याला फटाके देण्याचे अमिष देऊन […]

Read More

बापरे… शेतात वीज सहाय्यक अभियंत्याला वायरनं झोडपलं

शेतात आलेल्या वीज वितरण सहाय्यक अभियंत्याला शेतकऱ्यानं वायरनं मारहाण केली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यावतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील पिंपरी सावित्री गावातील घटना आहे.  यावतमाळ (क्राईम टूडे न्यूज) – यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेतात आलेल्या वीज वितरण सहाय्यक अभियंत्याला शेतकऱ्यानं वायरनं मारहाण केली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला […]

Read More

टवाळखोरांनी तीन दुचाकी पेटविल्या; पाच वाहनांचे नुकसान !

दिवाळी सण संपला नाही तोच रामनगर परिसरात टवाळखोरांनी डोकं वर काढलं आहे. रामनगर टाकी चौक परिसरात रस्त्यावर पार्कींग केलेल्या  दुचाकी अज्ञात टवाळखोरांना पेटवून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुणे (क्राईम टुडे न्यूज) – दिवाळी सण संपला नाही तोच रामनगर परिसरात टवाळखोरांनी डोकं वर काढलं आहे. रामनगर टाकी चौक परिसरात रस्त्यावर पार्कींग केलेल्या  दुचाकी अज्ञात […]

Read More

बिबट्याचा पत्नी पत्नीवर हल्ला; धावत्या दुचाकीवर झेप !

चुलत काकांचे वर्षश्राध्द कार्यक्रमाला दुचाकीने जात असलेल्या पती-पत्नीवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे (क्राईम टूडे न्यूज)- चुलत काकांचे वर्षश्राध्द कार्यक्रमाला दुचाकीने जात असलेल्या पती-पत्नीवर बिबट्याने (Leopard attacks wife on wife) हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. […]

Read More

ACB Trap : लाच घेणाऱ्या महिला सरपंचासह एकाला रंगेहात पकडले !

तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांच्या घरकुल प्रकरण व विहिरीच्या फाईलवर सही करण्याच्या मोबदल्यात महिला सरंपचासह एकाला १३ हजारांची लाच घेतांना वाशीम लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे. वाशीम (क्राईम टूडे न्यूज) । तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांच्या घरकुल प्रकरण व विहिरीच्या फाईलवर सही करण्याच्या मोबदल्यात महिला सरंपचासह एकाला १३ हजारांची लाच घेतांना वाशीम लाचलुचपत विभागाच्या पथकाने अटक […]

Read More

Big Breaking : पोलीस कॉन्स्टेबलने स्वत:वर रायफलीतून गोळी झाडल्या !; पोलीस वसाहत हादरली

सोलापूर (क्राईम टूडे न्यूज) – पोलीस आयुक्तांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने पोलीस वसाहतीत रायफलने स्वत:वर गोळ्या झाडून आत्‍महत्या केल्याची खळबळजनक घटना भाऊबीजेच्या दिवशी सकाळी घडली आहे. राहूल शिरसट (वय-३५) रा. पोलीस वसाहत, केशव नगर, सोलापूर असे मयत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. राहूल शिरसट हा पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पोलीस आयुक्त यांच्या बंगल्यावर गार्ड […]

Read More

ब्रेकींग : गोळीबार करत सराफ व्यावसायाकडून सोने लुटलं !

दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने गोळीबार करून सराफाचे व्यवसायक करणाऱ्या एका तरूणाला जखमी करत जवळ असलेले रोकड आणि सोनं लूटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुणे (क्राईम टूडे न्यूज) – दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने गोळीबार करून सराफाचे व्यवसायक करणाऱ्या एका तरूणाला जखमी करत जवळ असलेले रोकड आणि सोनं लूटल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास  पुण्यातील […]

Read More

मोठी कारवाई : दोन गावठी पिस्तूल, फायटरसह ४१ जिवंत काडतूस जप्त

जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही दिवसांपुर्वी अंमली पदार्थचा सुळसुळाट, बांगलादेशी नागरीकांना अटक आणि आता एका हॉटेलातील स्वयंपाक करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीकडे दोन गावठी पिस्तूलासह २ फायटर आणि तब्बल ४१ जिवंत काडतूस सापडले आहे. रत्नागिरी (क्राईम टुडे न्यूज) । कोकणातील चिपळूण मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. काही दिवसांपुर्वी अंमली पदार्थचा सुळसुळाट, बांगलादेशी […]

Read More