संचीत रजा संपल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला तांबापूरा परिसरातून अटक

जळगाव (मंगळवार १९ डिसेंबर) । खूनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला बंदी गुड्डू उर्फ कानशा वहाब शेख (वय २६, रा. तांबापूरा) हा संचित रजेवर आला होता. रजा संपल्यानंतर तो सुरत येथे पळून जात असतांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता तांबापूरा परिसरातून अटक केली. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या […]

Read More

गावचा पुढारी निघाला अट्टल चोर; ३१ घरफोड्यांची दिली कबुली !

क्राईम टूडे न्यूज ।  पांढरा शुभ्र सदरा-पायजमा, चकचकीत कार आणि अंगात पुढारी बाणा अंगिकारलेल्या अट्टल घरफोड्याला गुन्हेशाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. तोच तोर्रा त्याने पोलिसांना दाखवला. पण, पोलिसांची पाटिलकी या भामट्यावर भारी पडली अन्‌ घडा उलटा करावा तशाच याला उलटा करताच गुन्ह्यांची सरबत्तीच लागली. तब्बल एकतीस मोठ्या घरफोड्यांची कबुली एका मागून एक दिल्याने तपास पथकाच्याही भुवया […]

Read More

Big Breaking : पोलीस कॉन्स्टेबलने स्वत:वर रायफलीतून गोळी झाडल्या !; पोलीस वसाहत हादरली

सोलापूर (क्राईम टूडे न्यूज) – पोलीस आयुक्तांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने पोलीस वसाहतीत रायफलने स्वत:वर गोळ्या झाडून आत्‍महत्या केल्याची खळबळजनक घटना भाऊबीजेच्या दिवशी सकाळी घडली आहे. राहूल शिरसट (वय-३५) रा. पोलीस वसाहत, केशव नगर, सोलापूर असे मयत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. राहूल शिरसट हा पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पोलीस आयुक्त यांच्या बंगल्यावर गार्ड […]

Read More

Murder : दरोडेखोरांकडून शेतातील रखवालदाराचा निर्घृण खून

शेतात अज्ञात दरोडेखोरांनी जबरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये रखवाली करणाऱ्या ५२ वर्षीय रखवालदाराचा डोक्यात लोखंडी वस्तू टाकून निर्घूण खून केल्याचे बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे. जळगाव (क्राईम टुडे न्यूज) – तालुक्यातील वावडदा ते म्हसावद दरम्यान वावडदा शिवारात शेतात अज्ञात दरोडेखोरांनी जबरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये […]

Read More

घरफोडीतील सराईत गुन्हेगाराला युपीतून अटक

मुंबई शहर व उपनगरात अनेक ठिकाणी घरफोडी करून उत्तरप्रदेशात पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात पोलीसांना यश आलं आहे. त्यांच्यावर आतापर्यंत २२ वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहे.   ठाणे (क्राईम टूडे न्यूज) : मुंबई शहर व उपनगरात अनेक ठिकाणी घरफोडी करून उत्तरप्रदेशात पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला मानापाडा पोलीसांनी विटभट्टी कामागारांचा पेहराव घालून सापळा रचून […]

Read More

मोठी बातमी : पत्नीला घटस्फोट देण्याच्या दबावाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

जळगाव ( क्राईम टूडे न्यूज) । चोपडा तालुक्यातील हातेड गावातील योगेश उत्तमराव मोकाशे (वय-३७) या तरूणाने राहत्या घरात गळफास धेवून आत्महत्या केली. त्याने हा टोकाचा निर्णय पत्नीला घटस्फोट देण्याचासाठी तगादा, तिच्या पालन पोषणासाठी पैशांची मागणी आणि विवाहितेला छळ केल्याप्रकरणी कुटुंबावर गुन्हा दाखल … या सर्व गोष्टींचा त्रास शिवाय पत्नीच्या नातेवाईकांकडून वारंवार धमकी मिळत असल्याच्या तणावातून […]

Read More

तोतया जीएसटी अधिकाऱ्याला पोलीस कोठडी, “अशी करत होता” उद्योजकांची फसवणूक

जळगाव क्राईम टुडे न्यूज | जीएसटी अधिकारी असल्याचे सांगून जळगाव एमआयडीसी मधील उद्योजकांकडे लाखो रुपयांची मागणी करणाऱ्या तोतया अधिकारी भाऊसाहेब ठाकरे याला एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवार १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसीतील अशोक ट्रेडर्स कंपनीतून अटक केली आहे. त्याला न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जीएसटी अधिकाऱ्यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करणारा भाऊसाहेब ठाकरे […]

Read More

लेकावर अक्षदा टाकण्यापूर्वीच पित्याने घेतला जगाचा निरोप

अवघ्या दिवसांवर मुलाचे लग्न, पत्रिका वाटताना पित्यावर काळाची झडप जळगाव – जिल्ह्यातील एरंडोल येथे मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करत असतांना अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पित्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. महेंद्र रामा मोरे (वय ५७ रा. जीवन, नगर, जळगाव असे मयत पित्याचे नाव आहे. जळगाव शहरातील जीवन नगरात महेंद्र […]

Read More

आत्याच्या मुलाच्या हळदीच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या विवाहितेला रस्त्यातच मृत्यूने गाठले..

डंपरची दुचाकीला धडक, चाक पायावरुन गेल्याने विवाहितेचा जागीच मृत्यू, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी जळगाव (क्राईम टूडे प्रतिनिधी) – आत्याच्या मुलाच्या लग्नाला जाण्यासाठी शेजारी राहणाऱ्या कृषीकेंद्रचालकासोबत दुचाकीवरुन निघालेल्या विवाहितेचा डंपरने दिलेल्या धडकेत डंपर पायावरुन गेल्याने मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पाळधी गावाजवळील हॉटेल गोविंदसमोर महामार्गावर हा अपघात घडला. कविता प्रशांत चौधरी वय ३७ […]

Read More

SP ॲक्शनमोड : ११ गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई

आठवडाभरात तिसऱ्यांदा जळगाव जिल्हा पोलीस दलाचा गुन्हेगारांना दणका   चाळीसगाव (क्राईम टूडे प्रतिनिधी) – चाळीसगाव शहरात व तालुक्यातील वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यातील एका टोळीतील ११ गुन्हेगारांवर विशेष पोलीस महानिरीक्षकांना मोक्काची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुन्हे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मोक्काची कारवाई टोळी प्रमुख अमोल छगन गायकवाड (वय-२५) रा. स्वामी समर्थ कॉलनी, […]

Read More