Breaking : गोळीबार करणाऱ्या दोघांना धुळ्यातून अटक

जळगाव (CrimeToday.news) । जुन्या वादातून तरूणावर गोळीबार करून फार झालेल्या दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी धुळ्यातील देवपूर येथील नातेवाईकांच्या घरातून अटक केली आहे. दिक्षांत उर्फ दादू देविदास सपकाळे (वय २०, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण) व गोपाल सिताराम चौधरी (वय २१, रा. रामेश्र्वर कॉलनी) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सोहम गोपाल ठाकरे वय १८ रा. मेहरूण […]

Read More

रेल्वेलाईनजवळ तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव (Crime today news) | शहरातील हरिविठ्ठल नगर भागातील रहिवाशी असलेल्या गोपाल राजू भोई (वय-३२) या तरूणाचा गुरूवारी २५ जानेवारी रोजी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास वर्धमान शाळेजवळ रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सावखेडा शिवारातील रेल्वेलाईनजवळ घडली. हा प्रकार गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली […]

Read More

Car Accident : भीषण अपघातात तरूण डॉक्टरचा दुदैवी मृत्यू

क्राईम टुडे न्यूज – रूग्णवाहिका आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरूण डॉक्टराचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघात गुरूवारी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातारा लातूर महामार्गावर घडला आहे.  वसंत भोसले (वय ३५, रा. अकलूज, ता. माळशिरस) असे मरण पावलेल्या डॉक्टरांचे नाव आहे. पोलिस सूत्रांकडील माहितीनुसार, अपघातातील रुग्णवाहिका (एमएच ११ सीएच […]

Read More

कंबर पट्ट्याने मारहाण करून परप्रांतीयाला लुटणारे चौघांना अटक !

मुक्ताईनगर (क्राईम टूडे न्यूज) । जम्मू काश्मिर येथील एकाला रस्ता आडवून कंबर पट्ट्याने बेदम मारहाण करत जवळील ३० हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथे  घडला आहे. मारहाण करणाऱ्या चौघांना पोलीसांनी अटक केली आहे. मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.   सईद नुर मोहम्मद अद्राबी (वय-४५) रा. पुलवामा, जम्मू काश्मिर  हे प्रौढ […]

Read More

गावचा पुढारी निघाला अट्टल चोर; ३१ घरफोड्यांची दिली कबुली !

क्राईम टूडे न्यूज ।  पांढरा शुभ्र सदरा-पायजमा, चकचकीत कार आणि अंगात पुढारी बाणा अंगिकारलेल्या अट्टल घरफोड्याला गुन्हेशाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. तोच तोर्रा त्याने पोलिसांना दाखवला. पण, पोलिसांची पाटिलकी या भामट्यावर भारी पडली अन्‌ घडा उलटा करावा तशाच याला उलटा करताच गुन्ह्यांची सरबत्तीच लागली. तब्बल एकतीस मोठ्या घरफोड्यांची कबुली एका मागून एक दिल्याने तपास पथकाच्याही भुवया […]

Read More

दारू पिल्यानंतर चॉकलेट खाण्याची सवय जीवावर बेतली

व्यसनाच्या आहारी गेलेली माणसे कधीकधी काय करतात ते त्यांच त्यांनाच कळत नाही. असाच काहीसा प्रकार चिपळून शहरातील कावळीतळी परिसरात घडला आहे.  रत्नागिरी (क्राईम टुडे न्यूज) – दारू पिण्याचे व्यसन अनेकदा जीवावरती बेतते असाच एक धक्कादायक प्रकार चिपळूण शहरात कावळीतळी परिसरात समोर आलंय. व्यसनाच्या आहारी गेलेली माणसे कधीकधी काय करतात ते त्यांच त्यांनाच कळत नाही. याच […]

Read More

शेतात रखवालदाराचा खून करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या !

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांची कारवाई; २४ तासातच दोघांना मध्यप्रदेशातून केली अटक जळगाव (क्राईम टूडे न्यूज) – शेतातून ट्रॅक्टर चोरी करण्यासाठी आलेल्या सालदारासह त्याच्या शालकाने शेतात झोपलेल्या पांडूरंग पंडित पाटील यांच्या डोक्यात लोखंडी डाबर टाकून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक घटना मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीला आले. या गुन्ह्यातील दोघांना मध्यप्रदेशातून अटक करण्यात जळगाव स्थानिक […]

Read More

Big Breaking : पोलीस कॉन्स्टेबलने स्वत:वर रायफलीतून गोळी झाडल्या !; पोलीस वसाहत हादरली

सोलापूर (क्राईम टूडे न्यूज) – पोलीस आयुक्तांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलने पोलीस वसाहतीत रायफलने स्वत:वर गोळ्या झाडून आत्‍महत्या केल्याची खळबळजनक घटना भाऊबीजेच्या दिवशी सकाळी घडली आहे. राहूल शिरसट (वय-३५) रा. पोलीस वसाहत, केशव नगर, सोलापूर असे मयत पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. राहूल शिरसट हा पोलीस कॉन्स्टेबल म्हणून पोलीस आयुक्त यांच्या बंगल्यावर गार्ड […]

Read More

रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगारासह तीन जणांची निर्घृण हत्या

भुसावळ क्राईम टुडे न्यूज । तालुक्यातील कंडारी येथे जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची निर्घृण हत्या करण्यात आली तर त्याच्या काहीच वेळेनंतर भुसावळात पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब शनिवारी 2 सप्टेंबर पहाटे 5 वाजता उघडकीस आल्यानंतर जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (33) […]

Read More

हरिद्वारसाठी आई वडीलांना रेल्वेत बसविले, रेल्वेतून उतरतांना शिक्षक मुलाचा मृत्यू

चाळीसगाव रेल्वेस्थानकावरील दुर्देवी घटना जळगाव (क्राईम ट्युडे टीम) – हरिद्वार येथे यात्रेसाठी जाणाऱ्या आई-वडीलांना रेल्वे गाडीत बसविलं मात्र यादरम्यान असतांना गाडी सुरु झाली, उतरत असतांना पडून रेल्वेखाली सापडल्याने शिक्षक मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर गुरुवारी पहाटे ५.२० वाजेच्या सुमारास घडली.योगेश गंभीरराव पाटील (सूर्यवंशी) (वय ४१, रा. विवेकानंद कॉलनी, चाळीसगाव) असे मयत या […]

Read More