ब्रेकींग : दरोड्याचा कट उधळला; दरोडेखोर मध्यप्रदेशातील रहिवाशी !

चोपडा (क्राईम टुडे न्यूज) चोपडा तालुक्यात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. ही कारवाई चोपडा शहर पोलीसांनी केली असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा रचून केली अटक चोपडा ते धरणगाव रोडवर असलेल्या तापी सुत गिरणीच्या पुढे एका वळणावर काही दरोडेखोर टोळीच्या […]

Read More

मोठी बातमी : पत्नीला घटस्फोट देण्याच्या दबावाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

जळगाव ( क्राईम टूडे न्यूज) । चोपडा तालुक्यातील हातेड गावातील योगेश उत्तमराव मोकाशे (वय-३७) या तरूणाने राहत्या घरात गळफास धेवून आत्महत्या केली. त्याने हा टोकाचा निर्णय पत्नीला घटस्फोट देण्याचासाठी तगादा, तिच्या पालन पोषणासाठी पैशांची मागणी आणि विवाहितेला छळ केल्याप्रकरणी कुटुंबावर गुन्हा दाखल … या सर्व गोष्टींचा त्रास शिवाय पत्नीच्या नातेवाईकांकडून वारंवार धमकी मिळत असल्याच्या तणावातून […]

Read More

माझाही पोस्टमार्टम तुलाच करायचाय असे मित्राला सांगून दुसऱ्या दिवशी तरुण नको ते करून बसला…

चल बाबू बाय…असे व्हॉटसअप वर स्टेटस ठेवत चोपडा शहरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या जळगाव (प्रतिनिधी ):- पोस्टमार्टम करणाऱ्या मित्राची आदल्या दिवशी भेट घेतली त्याला म्हणाला माझे पोस्टमार्टम तुलाच करायच आहे, जरा सांभाळून कर डोकं जास्त फाडु नको,आणि माझ्या आईला माझी छन्न विच्छिन्न केलेली बॉडी दाखवू नको असे सांगितले अन् दुसऱ्या दिवशी तरुणाने राहत्या घरी गळफास […]

Read More

रेकॉर्डवरील गुन्हेगारानेच केली घरफोडी…दोन दुचाकीही चोरल्या

एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या मुसक्या.. चोरट्याला जेलची हवा जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी रेकॉर्डवरील असलेला गुन्हेगार इश्तीयाक अली राजीक अली वय 20 रा. तांबापुरा याला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन दुचाकी चोरीचे गुन्हे व एक घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आहे. त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात […]

Read More

लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यासह पंटरला अटक; वाळू वाहतूकीसाठी मागितली ४ हजाराची लाच

चोपडा (क्राईम टूडे टीम) – वाळू वाहतूक करतांना कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्या चार हजाराची लाच स्विकारणाऱ्या अडावद पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यासह पंटरला जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.   पोलीस कर्मचारी योगेश गोसावी आणि खासगी पंटर चंद्रकांत कोळी असे अटक केलेल्यांची नावे आहे. तक्रारदार हे वाळू वाहतूकीचा व्यवसाय […]

Read More

ज्या तरुणासोबत पाच वर्ष संबंध..त्याला आधीच होती सहा अपत्य..तरुणीला बसला मोठा धक्का…

पहिल्या पत्नीपासून ६ अपत्य, तरी तरुणाकडून एका तरुणीवर लग्नाचे आमिष देत अत्याचार… न्यायालयाच्या आदेशाने चोपडा ग्रामीण पोलिसात ७ जणांविरुद्ध गुन्हा जळगाव (प्रतिनिधी):- पहिल्या पत्नीला ६ अपत्य असतांनाही एका २९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळेवेळी अत्याचार केल्याची घटना चोपडा तालुक्यात समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे पाच वर्षाच्या काळात पिडीतेने देखील तीन मुलांना जन्म दिला […]

Read More