बालमजूरांना कामावर ठेवणे भोवले; दोन ॲटो गॅरेजधारकांवर गुन्हा दाखल

चाळीसगाव (Crime today news) | शहरातील घाट रोडवरील २ ऑटो गॅरेजच्या ठिकाणी काही बालमजुरांना कामावर ठेवून कमी पैसे देवून जास्त काम करून घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लचाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात बालमजूर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव शहरातील घाट रोडवर असलेल्या पंचम आटो गॅरेज आणि एस.के. ऑटो गॅरेज या […]

Read More

कन्नड घाटातील भीषण अपघातात चार प्रवाशी जागीच ठार

क्राईम टुडे न्यूज – कन्नड घाटात मध्यरात्रीनंतर तवेरा व अन्य वाहनाच्या झालेल्या भीषण अपघातात ४ प्रवासी जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. तर या अपघातात इतर सात जण गंभीर जखमी झाले. चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटातून जात असलेल्या तवेरा क्रमांक (एमएच ४१ व्ही ४८१६) यासह इतर वाहनांसोबत भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी २६ नोव्हेंबर रोजी […]

Read More

खळबळजनक : लग्न होत नसल्याने तरूणाने संपविली जीवनयात्रा

लग्न होत नाही असा पक्का विचार करून २४ वर्षीय तरूणाने गिरणा नदी पात्राजवळील एका शिसमच्या झाडाला बैलगाडीच्या जोत्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घडना समोर आली आहे.   चाळीसगाव (क्राईम टुडे न्यूज) । लग्न होत नाही असा पक्का विचार करून प्रशांत भगवान पाटील (वय-२४, पिलखेडा ता.चाळीसगाव जि.जळगाव)  यातरूणाने गिरणा नदी पात्राजवळील एका शिसमच्या झाडाला बैलगाडीच्या जोत्याने […]

Read More

हरिद्वारसाठी आई वडीलांना रेल्वेत बसविले, रेल्वेतून उतरतांना शिक्षक मुलाचा मृत्यू

चाळीसगाव रेल्वेस्थानकावरील दुर्देवी घटना जळगाव (क्राईम ट्युडे टीम) – हरिद्वार येथे यात्रेसाठी जाणाऱ्या आई-वडीलांना रेल्वे गाडीत बसविलं मात्र यादरम्यान असतांना गाडी सुरु झाली, उतरत असतांना पडून रेल्वेखाली सापडल्याने शिक्षक मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर गुरुवारी पहाटे ५.२० वाजेच्या सुमारास घडली.योगेश गंभीरराव पाटील (सूर्यवंशी) (वय ४१, रा. विवेकानंद कॉलनी, चाळीसगाव) असे मयत या […]

Read More

तिघा परप्रांतीय मजुरावर काळाची झडप ; भिंत कोसळल्याने तिघे जागीच गतप्राण..

चाळीसगावातील एच एच पटेल या तंबाखूच्या कंपनीतील दुर्दैवी घटना…. जळगाव ( प्रतिनिधी ):  चाळीसगाव शहरातील एच एच पटेल या तंबाखूच्या कंपनीत भिंत कोसळून तीन मजूर ठार झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री घडली आहे. तिघेही मजूर हे परप्रांतीय असून घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. लतीफ विनीतकुमार जुमना प्रसाद चौरसिया(वय २४), मोहम्मद अकील साकील अली (वय २८), […]

Read More

शेतातून तब्बल सात क्विंटल कापूस चोरला अन् विकला…पोलिसांनी मोठ्या हुशारीने चोरट्यांना केली अटक..

गावातल्याच तरुणांनी केली होती चोरी…मात्र चोर शेर तर पोलीस सव्वाशेर… जळगाव (प्रतिनिधी) –  चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव शिवारातील शेतात असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चक्क घरातील ४९ हजारांचा सात क्विंटल कापूस चोरट्यांनी लांबविल्याची घटना १९ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास समोर आली होती. या टोळीचा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला असून पाच संशयितांना अटक केली […]

Read More

SP ॲक्शनमोड : ११ गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई

आठवडाभरात तिसऱ्यांदा जळगाव जिल्हा पोलीस दलाचा गुन्हेगारांना दणका   चाळीसगाव (क्राईम टूडे प्रतिनिधी) – चाळीसगाव शहरात व तालुक्यातील वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यातील एका टोळीतील ११ गुन्हेगारांवर विशेष पोलीस महानिरीक्षकांना मोक्काची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुन्हे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मोक्काची कारवाई टोळी प्रमुख अमोल छगन गायकवाड (वय-२५) रा. स्वामी समर्थ कॉलनी, […]

Read More

चाळीसगाव शहर हादरले :पोतदार शाळेजवळ तरुणाचा खून

चाळीसगाव (क्राईम टुडे न्यूज)– चाळीसगाव शहरातील पोतदार शाळेजवळ एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. खून करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी चाळीसगाव पोलिसांनी धाव घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे चाळीसगाव शहरातील राहणाऱ्या दिनेश उर्फ भावडू पवार (वय-३५, रा. पवार वाडी, चाळीसगाव) हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला […]

Read More

हद्दपार आरोपीच्या आवळल्या मुसक्या.

चाळीसगाव प्रतिनिधी । दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला चाळीसगाव बसस्थानक आवारातून अटक केली आहे. शहर पोलीसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अक्षय भानुदास पाटील (वय-२५) रा. लक्ष्मीनगर,चाळीसगाव असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. शहरातील लक्ष्मीनगर येथील अक्षय पाटील या तरुणाला उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे […]

Read More