Breaking news : मध्यरात्री तीन दुकानांना लागली अचानक भीषण आग

मुक्ताईनगर क्राईम टुडे न्यूज ।  जळगावातील मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तक चौकमध्ये असलेल्या तीन दुकानांना अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या आगीत सुमारे 5 ते 6 लाखांचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली याबाबत समजून आले नाही.  अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे मुक्ताईनगर शहरामध्ये मधोमध असणाऱ्या […]

Read More

कंबर पट्ट्याने मारहाण करून परप्रांतीयाला लुटणारे चौघांना अटक !

मुक्ताईनगर (क्राईम टूडे न्यूज) । जम्मू काश्मिर येथील एकाला रस्ता आडवून कंबर पट्ट्याने बेदम मारहाण करत जवळील ३० हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथे  घडला आहे. मारहाण करणाऱ्या चौघांना पोलीसांनी अटक केली आहे. मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.   सईद नुर मोहम्मद अद्राबी (वय-४५) रा. पुलवामा, जम्मू काश्मिर  हे प्रौढ […]

Read More