मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

जळगाव (क्राईम टुडे न्युज) । मासे पकडण्यासाठी गेलेल्या सागर मुरलीधर सोनवणे (वय २८, रा. असोदा रोड) या तरुणाचा पाय घसरुन तो धरणात बुडाला. ही घटना दि. २६ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील शेळगाव बॅरेज येथे घडली. ग्रामस्थांच्या मदतीने धरणातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसात […]

Read More

Breaking : गोळीबार करणाऱ्या दोघांना धुळ्यातून अटक

जळगाव (CrimeToday.news) । जुन्या वादातून तरूणावर गोळीबार करून फार झालेल्या दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी धुळ्यातील देवपूर येथील नातेवाईकांच्या घरातून अटक केली आहे. दिक्षांत उर्फ दादू देविदास सपकाळे (वय २०, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण) व गोपाल सिताराम चौधरी (वय २१, रा. रामेश्र्वर कॉलनी) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सोहम गोपाल ठाकरे वय १८ रा. मेहरूण […]

Read More

संशयास्पदरीत्या फिरणारे दोघे ताब्यात; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव (Crime today news) |  रात्रीच्या वेळी चोरी, घरफोडी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन जणांना मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी रात्री वाजता हॉटेल कस्तूरी आणि मेहरूण परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांबाबत नोंद घेण्यात आली. एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे मंगळवारी २७ फेब्रुवारी रोजी रात्री गस्तीवर […]

Read More

दोन गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयिताला मुद्देमालासह अटक

भुसावळ (crime today news) । गावठी बनावटीचे दोन गावठी पिस्तूल, १ जिवंत काडतूस, मोबाईल आणि दुचाकीसह देवानंद विकास कोळी वय २० रा. पाडळसा ता.यावल याला पांडुरंग टाकीजवळील दगडी पुलाजवळून अटक केली आहे. ही कारवाई भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी केली आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  भुसावळ शहरातील पांडुरंग टाकीजवळील दगडी पुलाजवळ […]

Read More

वृध्द महिलेची सोनसाखळी लांबविणाऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या

जळगाव (Crime Today News) । बुलढाणा जिल्ह्यात सोनसाखळी लांबविणाऱ्या प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडित साबळे (वय-३१, रा.सुप्रीम कॉलनी जळगाव) या चोरट्याला सोमवार १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलिसांनी सुप्रीम कॉलनी परिसरातून अटक केली आहे. असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील केशवनगर […]

Read More

रेल्वेलाईनजवळ तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव (Crime today news) | शहरातील हरिविठ्ठल नगर भागातील रहिवाशी असलेल्या गोपाल राजू भोई (वय-३२) या तरूणाचा गुरूवारी २५ जानेवारी रोजी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास वर्धमान शाळेजवळ रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सावखेडा शिवारातील रेल्वेलाईनजवळ घडली. हा प्रकार गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली […]

Read More

आझाद हिंद एक्सप्रेसच्या प्रवासात जळगाव रेल्वे स्थानक येथून महिला बेपत्ता

जळगाव (क्राईम टुडे न्युज)- आझाद हिंद एक्सप्रेसने हावडा ते अहमदनगर असा प्रवास करत असतांना जळगाव रेल्वे स्टेशन आल्यानंतर २३ वर्षीय महिला ही बेपत्ता झाल्याची घटना १६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जस्मिन जियारुल शेख (वय-२३), रा. सय्यद नगर, ता. जामखेड जि. अहमदनगर […]

Read More

गोमांस बाळगणाऱ्या तरूणावर कारवाई

जळगाव-(क्राईम टुडे न्यूज )। जळगाव तालुक्यातील म्हसावद गावातील इंदिरानगर बेकायदेशीर रित्या गोमांस घरात आढळून आल्याचा प्रकार रविवार २१ जानेवारी रोजी रात्री १ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी दुपारी १ वाजता एका तरुणा विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद गावातील इंदिरानगर शाहरुख मेहबूब कुरेशी […]

Read More

अल्पवयीन मुलीचे अपहरण; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा

जळगाव-(क्राईम टुडे न्यूज) । जळगाव शहरातील एका भागातील परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मयूरेश्वर कॉलनी परिसरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला […]

Read More

किरकोळ कारणावरून कुटुंबाला बेदम मारहाण

जळगाव- (क्राईम टुडे न्यूज) । किरकोळ कारणावरून एका कुटुंबातील पाच जणांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे ९ जानेवारी रोजी साडेआठ वाजता घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे अरूणा समाधान खुडे वय […]

Read More