आयजींच्या पथकाने पकडला तब्बल ६० लाखांचा गुटखा

पहूर मार्गे मुंबई जाणाऱ्या कंटेनरवर सापळा रचून कारवाई जळगाव (प्रतिनिधी ) – पहूर मार्गे मुंबई कडे जाणारा गुटख्यांच्या कंटेनरवर सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास नाशिक विशेष पोलीस महानिरिक्षक यांच्या पथकाने जामनेर तालुक्यातील सोनाळ्यानजीक सापळा रचून कारवाई केली आहे. कंटरेनसह ६० लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. कारवाई जिल्ह्यातील गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मध्य […]

Read More

भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवले..त्यानंतर चुलत भावाला फोन केला…अन् केलं असं काही

घरातील एकुलत्या एक मुलाने गळफास घेवून जीवन संपविले जळगाव (क्राईम ट्युडे टीम)-तरुणाने आपल्या व्हॉटसॲपवर भावपूर्ण श्रध्दांजलीचे स्टेटस ठेवत, मृत्यूपूर्वी स्वत:लाच श्रध्दांजली दिली अन् गळफास ठवेनू आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रूक येथे घडली आहे. ऋषिकेश (गोलु) दिलीप खोडपे (२५) असे या मयत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकलेले […]

Read More

भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवले..त्यानंतर चुलत भावाला फोन केला…अन् केलं असं काही

घरातील एकुलत्या एक मुलाने गळफास घेवून जीवन संपविले जळगाव (प्रतिनिधी) –   तरुणाने आपल्या व्हॉटसॲपवर भावपूर्ण श्रध्दांजलीचे स्टेटस ठेवत, मृत्यूपूर्वी स्वत:लाच श्रध्दांजली दिली अन् गळफास ठवेनू आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रूक येथे घडली आहे. ऋषिकेश (गोलु) दिलीप खोडपे (२५) असे या मयत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकलेले […]

Read More

यात्रोत्सवाला गालबोट…जुगाराच्या वादातून दोन गट भिडले..यात्रेत नागरिकांची पळापळ..

जामनेर (क्राईम ट्युडे टीम) – तालुक्यातील केकत निंभोरा येथील ईधासी मातेच्या यात्रोत्सवात जुगार खेळणाऱ्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी घडल्याची घटना रविवारी दुपारी सुमारास घडली आहे. या यात्रोत्सवात संक्रातीच्या यात्रोत्सवात भाविकांची मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली. त्रोत्सवाच्या बाजच्या ठिकाण मोठ्या प्रमाणावर जुगाराचे खेळ सुरू होते. दरम्यान, दुपारी ४ वाजेच्या सुमारास यात्रोत्सवात जुगार खेळण्याच्या कारणावरून दोन गटातुफान […]

Read More

महिलेने दिली पतीला मामेभावाकडेच चोरीची टीप…पतीने साथीदारांसोबत केली लाखोंची घरफोडी…पण….

पहूर येथे लाखोंची घरफोडी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश  संशयितांमध्ये चक्क एका महिलेचा समावेश…पोलीसही चक्रावले…  १६ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत जळगाव (प्रतिनिधी) – जामनेर तालुक्यातील पहुर येथील बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोकड असा लाखो रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबविणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून या गुन्ह्यातील […]

Read More

दुचाकीवरुन जात असलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा डंपरच्या मृत्यू धडकेत ; मित्रांचा रुग्णालयात आक्रोश

जळगाव (प्रतिनिधी)- जामनेर शहरातील वाकी रोडवरील हरिओम नगर जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर ने दुचाकीला धडक दिल्यामुळे निलेश नामदेव बडगुजर वय 32 रा.पाळधी, हल्ली मुक्काम जामनेर या एसटी कर्मचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घटना घडली आहे. एसटी कर्मचारी निलेश नामदेव बडगुजर व मित्र नितीन माधव सोनवणे हे दुचाकी वर जात असताना जामनेर […]

Read More

अबब…पेट्रोलपंप चालकाला बजावली ३ कोटी दंडाची नोटीस !

जामनेर (क्राईम टूडे न्यूज रिपोर्टर) । जामनेर तालुक्यातील पाळधी येथील एका पेट्रोलपंप धारकाने शासनाची कोणतीही रॉयल्टी न भरता वाळू, डबर, मुरूम गौण खनिजाचा वापर करून बांधकामाला सुरूवात केल्याप्रकरणी महसूल पथकाने बुधवारी पेट्रोलपंप मालकाला चक्क ३ कोटी ७ लाख रूपये दंडाची नोटीस बजावल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. jamnercrime जामनेर तालुक्यातील पाळधी गावापासून हाकेच्या अंतरावर […]

Read More

तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने विद्यार्थींनी गंभीर जखमी

जामनेर (१० जानेवारी) । जामनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थींनी ही शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने कंबरेला व पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना सकाळी घडली आहे. टिना सतिश तुळसकर असे जखमी झालेल्या विद्यार्थींनीचे नाव आहे. तिसऱ्या मजल्यावरून अचानक कशी पडला असा प्रश्न निर्माण होत आहे. टिना सतिश तुळसकर ही न्यू इंग्लिश […]

Read More

अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे अन् जीवेठार मारण्याची धमकी

जामनेर (३ जानेवारी) । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल वर्तन करून विनयभंग करणाऱ्या एकाला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जामनेर तालुक्यातील डोहरी तांडा येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १५ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलीला गावातील नितेश शंकर राठोड याने […]

Read More