ब्रेकींग न्यूज : शौचालयाच्या टाकीत पडल्याने वंशाचा कुलदीपक विझला !

अमळनेर (क्राईम टूडे न्यूज) – नव्याने घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी षण दिलीप सोनवणे (वय-२) या बालकाचा संडासच्या टाकीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. एक महिन्यापुर्वीच वडीलांचे निधन झाले होते. त्यातच आता  एकीकडे दिपावली साजरी होत असतांना दुसरीकडे चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.  अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री […]

Read More

रुद्राक्ष महोत्सवाहून परततांना मृत्यूने गाठले… अपघातात जेठाणी-देराणी ठार

जळगाव (प्रतिनिधी)- रुद्राक्ष महोत्सवावरुन घराकडे परतणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाचा मध्यप्रदेशात अपघात झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर इतर भाविक चार जण जखमी झाले आहेत. शोभाबाई लुकडू पाटील (वय-५२), कमलबाई आत्माराम पाटील (वय-५५) दोन्ही रा. पातोंडा. ता अमळनेर असे दोन्ही […]

Read More

भरदिवसा ग्रामपंचायत कार्यालयातच ग्रामसेवकाने घेतली २५ हजार रुपयाची लाच…

विटभट्टी व्यवसायासासाठी आवश्यक नाहरकत दाखल्यासाठी घेतली लाच जळगाव (प्रतिनिधी) – वीटभट्टीचा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेला नाहरकत दाखल देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयातच २५ हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला रविवारी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. अमळनेर तालुक्यातील नीम ग्रामपंचायतीत हा प्रकार घडला. ग्रामसेवक राजेंद्र लक्ष्मण पाटील (वय-55, रा. सुरभी कॉलनी, मराठा मंगल कार्यालयाच्या पुढे अमळनेर) असे […]

Read More

क्रेडीट कार्ड अन् पर्सनल लोनची ऑफर…फोनवर बोलता बोलताच तरुणाचे बॅक खाते झाले रिकामे…

मंगरुळ येथील तरुणाची तब्बल ७ लाख ६० हजार रुपयांत ऑनलाईन फसवणूक जळगाव (प्रतिनिधी )- क्रेडीट कार्डच्या ऑफर तसेच पर्सनल लोनच्या बहाण्याने अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील तरुणाची ७ लाख ६० हजार रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवार, २० जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. […]

Read More

ब्रेकींग : ‘या’ अट्टल गुन्हेगाराला नाशिकच्या कारागृहात केले स्थानबध्द !

जळगाव (क्राईम टूडे टीम ) – अमळनेर शहरात दहशत माजविणारा आणि पोलीस ठाण्यात एकुण २७ गंभीर गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार दाऊद याला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नाशिक येथील कारागृहात रवानगी केली आहे. शिवम उर्फ दाऊद उर्फ शुभम मनोज देशमुख (वय-२४) रा. पिंपळे रोड संविधान चौक, लाकडी वखारी मागे, अमळनेर असे गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर अमळनेर शहरात […]

Read More

शेतकऱ्याच्या अंगावरून चालवले ट्रॅक्टर… दोषींवर कारवाईसाठी मृतदेह आणला थेट तहसील कार्यालयात…

अमळनेर (क्राईम टुडे टीम ) – शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्‍या तरूणाच्‍या अंगावरून ट्रॅक्टर चालवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जयवंत यशवंत कोळी (वय ३६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे . अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे घडली घडली असून, हा घात की अपघात याबाबत पोलिस तपास करत आहेत. दरम्यान या घटनेतील […]

Read More

लहान मुलाला पाळीव कुत्र्याने चावा घेतला..रागात मुलाच्या वडीलांसह दोघांनी कुत्र्याचा जीवच घेतला..

अमळनेर (क्राईम ट्युडे टीम) ;- शहरातील गांधलीपुरा भागातील मेहतर कॉलनीत एका लहान मुलाला पाळीव कुत्र्याने चावा घेतला, या रागातून मुलाच्या वडीलांसह दोन जणांनी कुत्र्याच्या मालकाच्या घरी जावून बॅटने मारहाण करत कुत्र्याला ठार मारल्याची घटना शनिवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तीन जणांविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे […]

Read More

संतूर साबणाचा माल घेवून ट्रक निघाला ..ट्रक निर्धारीत ठिकाणी पोहचलाच नाही…चालकाने केलं असं काही..वाचून तुम्हालाही धक्का बसेल

विप्रो कंपनीतून निघालेला ३३ लाखांचा संतूर साबण लंपास अमळनेर पोलिसात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल जळगाव (प्रतिनिधी)- अमळनेर येथील विप्रो कंपनीतून निघालेला ३३ लाखांचा संतूर साबण घेऊन निघालेला ट्रक निर्धारित ठिकाणी न पोहोचलाच नाही. त्यामुळे ट्रक चालकाने तब्बल ३३ लाखांचा साबणाचा माल लंपास केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारी दोघांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

Read More

धमकी दिल्याच्या धास्तीतून माय-लेकीचा करूण अंत

अमळनेर (९ जानेवारी ) । अमळनेर तालुक्यातील नीम येथील विवाहितेने आपल्या मुलीसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली होती. तिला आत्महत्या केल्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी रविवारी ८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता मारवड पोलीस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती अशी की, ४ ऑक्टोबर २०२२ रोजी तालुक्यातील कळमसरे […]

Read More