ट्रक-कंटनेरच्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी

धरणगाव (Crime today news) | ट्रक आणि कंटेनर यांची समोरासमोर झालेल्या भीषण अपघात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळील पुलावर सोमवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात वाहनांवरील दोघे वाहन गंभीररित्या जखमी झाले असून त्यांनी जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटासमोरील […]

Read More

बोकडला धक्का दिल्यावरून कारचालकाला बेदम मारहाण !

धरणगाव (क्राईम टुडे न्यूज) । धरणगाव शहरातील पारधीवाडा बोकडला धक्का दिल्याच्या संशयावरून कारचालक प्रशांत समाधान नेरकर (वय-२६, रा. रोटवद ता.धरणगाव) यांना बेदम मारहाण करून कारचे नुकसान केले तर त्याच्या आईला शिवीगाळ करत गळ्यातील ८ ग्रॅमचे सोन्याचे पेंडल जबरी चोरून नेल्याची घटना रविवारी २१ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता […]

Read More

भरधाव कारची बैलगाडीला धडक; शेतकऱ्याच्या पायाला गंभीर दुखापत

क्राईम टुडे न्यूज – शेतात जात असलेल्या बैलगाडीला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने बैलगाडीवरील शेतकऱ्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील निंभोरा ते खामखेडा रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १७ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता अज्ञात कारचालकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, काशिनाथ ओंकार पाटील (वय-५५) […]

Read More

व्यापारी सकाळी दुकानावर आला.. दुकानाचे शटर उघडता उघडताच अनर्थ घडला

अवघ्या काही सेंकदात पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी गायब जळगाव (प्रतिनिधी ) – धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील एका व्यापाऱ्याची पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. व्यापारी हा दुकान उघडत होता, एका दुकानाचे शटर उघडले, दुसरे शटर उघडत असतांना ही घटना घडली. अवघ्या […]

Read More

लाचखोरीची हद्दच झाली…प्रजासत्ताक दिनीच घेतली लाच …अडीच हजार घेतांना ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडले

माहिती अधिकारात माहिती देण्यासाठीही लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला अटक जळगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे झालेले लेखापरीक्षण बाबतची माहिती तक्रारदाराने माहिती अधिकारातंर्गत ग्रामसेवकाकडे मागितली. ही माहिती देण्याच्या मोबदल्याच अडीच हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. एकीकडे देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा […]

Read More

पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत तिच्या बापानेच केलं हे घाणेरडे कृत्य…ऐकून तुमचाही संताप होईल..

बाप मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना… जळगाव (क्राईम टूडे टिम) – धरणगाव तालुक्यातील एका गावात बापानेच आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाप मुलीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असून याप्रकरणी बुधवारी धरणगाव पोलीस ठाण्यात अत्याचार करणाऱ्या बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   पोलिसांकडून […]

Read More

पतंग उडवितांना तोल जावून विहिरीत पडला.. १० वर्षीय मुलाचा मृत्यू

धरणगाव तालुक्यातील हिंगोण गावातील घटना धरणगाव (प्रतिनिधी) –  संक्रांत सणाला गालबोट लागले असून धरणगाव तालुक्यातील हिंगोणे गावात पतंग उडवताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. अक्षय संजय महाजन (रा. कळमसरे ता. अमळनेर ह.मु. हिंगोणे ता. धरणगाव) असे मयत बालकाचे नाव असून सदर घटनेमुळे […]

Read More

पाळधी बायपासजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत प्रौढ ठार

धरणगाव प्रतिनिधी । भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने पायी जाणाऱ्या प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पाळधी बायपास जवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर घटना घडली होती. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द येथील रहिवासी सुनील नारायण पाटील (वय-४२) हे रविवारी १८ डिसेंबर रोजी […]

Read More