कंटेनर कारच्या भीषण अपघातात ५ तरूणांचा जागीच मृत्यू

धार्मिक कार्यक्रमाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या तरूणाच्या कारला भरधाव कंटेनरची समोरासमोर धडक दिल्याने कारमधील ५ तरूणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. क्राईम टुडे न्यूज – नाशिकमधील मनमाड-येवला राज्यमार्गावर भीषण अपघात घडला आहे. या राज्यमार्गावर कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला. अंकाई रेल्वे उड्डाणपुलावर झालेल्या या अपघातात ५ जण जागीच […]

Read More

बंद पडलेल्या कंपनीत शीर धडावेगळं असलेला मृतदेह आढळल्याने खळबळ….

औरंगाबाद (क्राईम ट्युडे टीम)- शहरातील वाळूज औद्योगिक नगरीतील अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या फतेजा फोर्जिंग कंपनीत आवारात खड्यात शरीरापासून शीर धडावेगळं केलेला २२ ते २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. शीर कापल्यानंतर त्या मृतदेहाला जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मयताची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. […]

Read More

लॅडींग करतांना नेपाळला विमान कोसळले !

नेपाळ (क्राईम टूडे न्यूज ) ।  नेपाळच्या यति एअरलाईन्स विमान पोखरा येथे लॅन्डिग करत असतांना जमिनीवर कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे.  या दुदैवी अपघातात ३० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे एका वृत्तवाहिनीद्वारे समोर आले आहे. भीषण अपघातानंतर विमान कोसळताच आगीने मोठा पेट घेतला. विमान कोळल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले असून या घटनेचे व्हिडीओ आणि […]

Read More

ब्रेकींग – साई भक्तांवर काळाचा काळा…सिन्नर-शिर्डी महामार्गावर अपघातात दहा जणांचा मृत्यू

नाशिक (क्राईम ट्युडे टीम) – सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ शुक्रवारी सकाळच्या सुमारास शिर्डीला जात असलेल्या साई भक्ताच्या बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अंबरनाथ, ठाणे, उल्हासनगर येथून साई भक्त शिर्डी येथे दर्शनाला जात होते. उल्हासनगर येथून १५ बस साई दर्शनासाठी निघालेल्या […]

Read More

आता राष्ट्रवादी काँग्रेसचा हा नेताही रडारवर…हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीच्या कारवाईने राजकारणात खळबळ

कोल्हापूर (क्राईम ट्युडे टीम) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी बुधवारी सकाळी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने छापा टाकला. या कारवाईने राष्ट्रवादी कॉग्रेससह राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या अधिकाऱ्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील १०० कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत […]

Read More

महाराष्ट्रात आणखी एका आमदाराचा अपघात ….बच्चू कडू यांना दुचाकीची धडक..

नागपूर (क्राईम टुडे टीम)- ; महाराष्ट्रात आणखी एका आमदाराचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू यांचा रस्ता ओलांडत असताना बाईकने धडक दिल्यामुळे अपघात होवून ते जखमी झाल्याची घटना अमरावती शहरात घडली आहे. अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते, मात्र, सद्या त्यांना नागपूरच्या रुग्णालयात नेण्यात आलं असून बच्चू कडू […]

Read More

संतूर साबणाचा माल घेवून ट्रक निघाला ..ट्रक निर्धारीत ठिकाणी पोहचलाच नाही…चालकाने केलं असं काही..वाचून तुम्हालाही धक्का बसेल

विप्रो कंपनीतून निघालेला ३३ लाखांचा संतूर साबण लंपास अमळनेर पोलिसात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल जळगाव (प्रतिनिधी)- अमळनेर येथील विप्रो कंपनीतून निघालेला ३३ लाखांचा संतूर साबण घेऊन निघालेला ट्रक निर्धारित ठिकाणी न पोहोचलाच नाही. त्यामुळे ट्रक चालकाने तब्बल ३३ लाखांचा साबणाचा माल लंपास केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारी दोघांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

Read More