Featured Video Play Icon

लकी ड्रा मध्ये स्विफ्ट कार लागल्याचं आमिष ; महिलेची झाली पाच लाखांत फसवणूक

video जळगाव

नापतोल ऑनलाईन शॉपींग कंपनीकडून ‘लकी ड्रॉ’मध्ये तुम्हाला मारुती स्विफ्ट डीझायर गाडी लागल्याचे कुपन पोस्टाने घरी आले…या आमिषाला महिला बळी पडली. अन् तिची फसवणूक झाली आहे. जळगावातील नवीपेठेतील महिलेची 4 लाख 80 हजार 242 रुपयात फसवणूक झाली असून याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *