Featured Video Play Icon

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अंगावर पेट्रोल ओतून घेतले..

video

जळगाव (प्रतिनिधी)-  भडगाव तालुक्यातील कजगाव या गावातील अतिक्रमणाबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने, कंटाळलेल्या एका तरुणाने आज सोमवार 23 जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *