Featured Video Play Icon

भविष्य सांगतो, तुमच्या घरी लक्ष्मी आलीय असे म्हणत दोघांनी हातचलाखीने वृद्धेची सोन्याची पोत लांबविली

video जळगाव

जळगाव – तुमच्या घरी लक्ष्मी आलीय. तु भाग्यशाली आहे. मी तुमचे भविष्य सांगतो….दुनीयादारी चांगली नाही, तु तुझ्या गळ्यातील पोत काढून कागदाच्या पुडीत बांधून ठेव असे दोन जणांनी हातचलाखी करत वृद्धेच्या गळ्यातील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लांबविल्याची घटना जळगावात समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *