ट्रक-कंटनेरच्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी

धरणगाव (Crime today news) | ट्रक आणि कंटेनर यांची समोरासमोर झालेल्या भीषण अपघात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळील पुलावर सोमवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात वाहनांवरील दोघे वाहन गंभीररित्या जखमी झाले असून त्यांनी जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटासमोरील […]

Read More

रेल्वेलाईनजवळ तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव (Crime today news) | शहरातील हरिविठ्ठल नगर भागातील रहिवाशी असलेल्या गोपाल राजू भोई (वय-३२) या तरूणाचा गुरूवारी २५ जानेवारी रोजी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास वर्धमान शाळेजवळ रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना सावखेडा शिवारातील रेल्वेलाईनजवळ घडली. हा प्रकार गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली […]

Read More

Car accident : भुसावळातील भीषण अपघातात जखमी झालेल्या तिघांपैकी एकाचा मृत्यू

भुसावळ (क्राईम टूडे न्युज) ।  कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार ही रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळल्याने तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना मंगळवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली होती. यातील मेहरा मयंक चैनसिंग वय-२४ रा. खडका चौफुली, भुसावळ याचा उपचारादरम्यान बुधवारी २० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला आहे. भुसावळ […]

Read More

गिरणानदी पात्रात तरुणाचा बुडून मृत्यू

जळगाव । संध्याकाळी कामावरून घरी परतत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने सोमवारी १८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता गिरणा नदी पात्रात बुडालेल्या मंगल इघन बाविस्कर (वय- ३२, रा. बोरनार, ता. जळगाव) या तरुणाचा बुधवार, २० डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता मृतदेह सापडला. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली याबाबत अधिक माहिती […]

Read More

Car Accident : भीषण अपघातात तरूण डॉक्टरचा दुदैवी मृत्यू

क्राईम टुडे न्यूज – रूग्णवाहिका आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका तरूण डॉक्टराचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघात गुरूवारी ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातारा लातूर महामार्गावर घडला आहे.  वसंत भोसले (वय ३५, रा. अकलूज, ता. माळशिरस) असे मरण पावलेल्या डॉक्टरांचे नाव आहे. पोलिस सूत्रांकडील माहितीनुसार, अपघातातील रुग्णवाहिका (एमएच ११ सीएच […]

Read More

कन्नड घाटातील भीषण अपघातात चार प्रवाशी जागीच ठार

क्राईम टुडे न्यूज – कन्नड घाटात मध्यरात्रीनंतर तवेरा व अन्य वाहनाच्या झालेल्या भीषण अपघातात ४ प्रवासी जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. तर या अपघातात इतर सात जण गंभीर जखमी झाले. चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटातून जात असलेल्या तवेरा क्रमांक (एमएच ४१ व्ही ४८१६) यासह इतर वाहनांसोबत भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी २६ नोव्हेंबर रोजी […]

Read More

कंटेनर कारच्या भीषण अपघातात ५ तरूणांचा जागीच मृत्यू

धार्मिक कार्यक्रमाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या तरूणाच्या कारला भरधाव कंटेनरची समोरासमोर धडक दिल्याने कारमधील ५ तरूणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. क्राईम टुडे न्यूज – नाशिकमधील मनमाड-येवला राज्यमार्गावर भीषण अपघात घडला आहे. या राज्यमार्गावर कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला. अंकाई रेल्वे उड्डाणपुलावर झालेल्या या अपघातात ५ जण जागीच […]

Read More

भरधाव कारची बैलगाडीला धडक; शेतकऱ्याच्या पायाला गंभीर दुखापत

क्राईम टुडे न्यूज – शेतात जात असलेल्या बैलगाडीला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने बैलगाडीवरील शेतकऱ्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील निंभोरा ते खामखेडा रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १७ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता अज्ञात कारचालकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, काशिनाथ ओंकार पाटील (वय-५५) […]

Read More