भरदिवसा ग्रामपंचायत कार्यालयातच ग्रामसेवकाने घेतली २५ हजार रुपयाची लाच…

विटभट्टी व्यवसायासासाठी आवश्यक नाहरकत दाखल्यासाठी घेतली लाच जळगाव (प्रतिनिधी) – वीटभट्टीचा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेला नाहरकत दाखल देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयातच २५ हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला रविवारी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. अमळनेर तालुक्यातील नीम ग्रामपंचायतीत हा प्रकार घडला. ग्रामसेवक राजेंद्र लक्ष्मण पाटील (वय-55, रा. सुरभी कॉलनी, मराठा मंगल कार्यालयाच्या पुढे अमळनेर) असे […]

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून घेतले…पोलीस पोहचले…पण

जळगाव (प्रतिनिधी)- भडगाव तालुक्यातील कजगाव या गावातील अतिक्रमणाबाबत वेळोवेळी तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने, कंटाळलेल्या एका तरुणाने आज सोमवार 23 जानेवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. भडगाव तालुक्यातील कजगाव या […]

Read More

भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवले..त्यानंतर चुलत भावाला फोन केला…अन् केलं असं काही

घरातील एकुलत्या एक मुलाने गळफास घेवून जीवन संपविले जळगाव (क्राईम ट्युडे टीम)-तरुणाने आपल्या व्हॉटसॲपवर भावपूर्ण श्रध्दांजलीचे स्टेटस ठेवत, मृत्यूपूर्वी स्वत:लाच श्रध्दांजली दिली अन् गळफास ठवेनू आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रूक येथे घडली आहे. ऋषिकेश (गोलु) दिलीप खोडपे (२५) असे या मयत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकलेले […]

Read More

भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवले..त्यानंतर चुलत भावाला फोन केला…अन् केलं असं काही

घरातील एकुलत्या एक मुलाने गळफास घेवून जीवन संपविले जळगाव (प्रतिनिधी) –   तरुणाने आपल्या व्हॉटसॲपवर भावपूर्ण श्रध्दांजलीचे स्टेटस ठेवत, मृत्यूपूर्वी स्वत:लाच श्रध्दांजली दिली अन् गळफास ठवेनू आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रूक येथे घडली आहे. ऋषिकेश (गोलु) दिलीप खोडपे (२५) असे या मयत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकलेले […]

Read More

क्रेडीट कार्ड अन् पर्सनल लोनची ऑफर…फोनवर बोलता बोलताच तरुणाचे बॅक खाते झाले रिकामे…

मंगरुळ येथील तरुणाची तब्बल ७ लाख ६० हजार रुपयांत ऑनलाईन फसवणूक जळगाव (प्रतिनिधी )- क्रेडीट कार्डच्या ऑफर तसेच पर्सनल लोनच्या बहाण्याने अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील तरुणाची ७ लाख ६० हजार रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवार, २० जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. […]

Read More

डमी ग्राहक पाठविला.. चक्क महिलाही करत होती असं…की ते पाहून पोलिसही चक्रावले..

बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी केली महिलेसह एकाला अटक जळगाव (प्रतिनिधी) : खऱ्या नोटाच्या बदल्यात बनावट नोटा बदलून देणाऱ्या रॅकेटचा भुसावळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलीस उपअधीक्षकांच्या माहितीनुसार भुसावळ पोलिसांनी साकेगाव या गावात गुरुवारी रात्री ही कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २१ हजार ९०० रुपयांच्या बनावट नोटांसह, एक महिलेसह एका पुरूषाला अटक केली आहे. […]

Read More

पतंग उडवितांना तोल जावून विहिरीत पडला.. १० वर्षीय मुलाचा मृत्यू

धरणगाव तालुक्यातील हिंगोण गावातील घटना धरणगाव (प्रतिनिधी) –  संक्रांत सणाला गालबोट लागले असून धरणगाव तालुक्यातील हिंगोणे गावात पतंग उडवताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. अक्षय संजय महाजन (रा. कळमसरे ता. अमळनेर ह.मु. हिंगोणे ता. धरणगाव) असे मयत बालकाचे नाव असून सदर घटनेमुळे […]

Read More

वाहतुकीचे नियम जाणून घ्यायचेत..तर पोलीस दलाच्या या प्रदर्शनाला नक्की भेट द्या..

वाहतूक शाखेच्या साहित्यप्रदर्शनासह वाहतुकीचे नियमांचे चित्रप्रदर्शन जळगाव (प्रतिनिधी) – शहर वाहतूक शाखेच्या वतीने रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहातंर्गत शनिवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर वाहतूक शाखेचे साहित्याच्या प्रदर्शनासह वाहतुकीचे नियमांबाबतचे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले. याला नागरिकांचा उस्त्फूर्त प्रतिसाद लाभला. शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर वाहतूक सप्ताह २०२३” चे उद्घाटन […]

Read More

‘लकी ड्रॉ’मध्ये स्विफ्ट कार लागल्याचे कुपन पोस्टाने घरी आले.. दिलेल्या नंबरवर संपर्क करणे पडले महागात

जळगाव (प्रतिनिधी)- ऑनलाईन शॉपींग कंपनीकडून ‘लकी ड्रॉ’मध्ये तुम्हाला मारुती स्विफ्ट डीझायर गाडी लागल्याचे कुपन पोस्टाने घरी आले…या आमिषाला महिला बळी पडली. अन् तिची फसवणूक झाली आहे. जळगावातील नवीपेठेतील महिलेची 4 लाख 80 हजार 242 रुपयात फसवणूक झाली असून याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील नवीपेठेत गिता राजेश तिलकपुरे ह्या […]

Read More

मी तुमचे भविष्य सांगतो ..असे सांगत दोघांनी वृद्धेसोबत केलं हे कृत्य…जे वाचून तुमचही डोक चक्रावेल

जळगाव (प्रतिनिधी)- तुमच्या घरी लक्ष्मी आलीय. तु भाग्यशाली आहे. मी तुमचे भविष्य सांगतो….दुनीयादारी चांगली नाही, तु तुझ्या गळ्यातील पोत काढून कागदाच्या पुडीत बांधून ठेव असे दोन जणांनी हातचलाखी करत वृद्धेच्या गळ्यातील ८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लांबविल्याची घटना जळगावात समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

Read More