पत्नी सकाळी झोपेतून उठली…पतीला पाहताच…तिला धक्काच बसला..
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील हरिविठ्ठल नगरात पत्नी मुलांसह कुटुंबिय घरात झोपलेले असतांना मध्यरात्री ३६ वर्षीय तरूणाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी रोजी सकाळी 7 वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. मुकेश वासुदेव अहिरे वय ३६ असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुकेश अहिरे हा तरूण […]
Read More