कर्जबाजारीपणामुळे चार महिन्यांपासून तणावात.. दुकानदाराने उचलले टोकाचे पाऊल

पत्नी सकाळी झोपेतून उठली…पतीला पाहून तिने हंबरडाच फोडला जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील सिंधी कॉलनीत एका दुकानदाराने नैराश्येतून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ७ वाजता उघडकीला आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुभाष कुंदनमुल लुंड (वय-५३) रा. सिंधी कॉलनी, जळगाव असे गळफास घेतलेल्या प्रौढ व्यक्तीचे […]

Read More