लाचखोरीची हद्दच झाली…प्रजासत्ताक दिनीच घेतली लाच …अडीच हजार घेतांना ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडले
माहिती अधिकारात माहिती देण्यासाठीही लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला अटक जळगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे झालेले लेखापरीक्षण बाबतची माहिती तक्रारदाराने माहिती अधिकारातंर्गत ग्रामसेवकाकडे मागितली. ही माहिती देण्याच्या मोबदल्याच अडीच हजारांची लाच घेणाऱ्या ग्रामसेवकाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. एकीकडे देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा […]
Read More