सिल्लेवाडा येथील कोळसा खाणीत स्फोट; ११ कामगार जखमी
नागपूर क्राईम टूडे टीम। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील वायकोली येथील सिल्लेवाडा खाणीत मंगळवार रोजी दुपारी स्फोट झाला. या अपघातात ११ कामगार जखमी झाले असून त्यापैकी ६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नागपूर शहरातील दोन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे आहेत जखमीसेक्शन प्रभारी अनिल बोबडे, अनिल बडोले, कुलदीप उडके, महिपाल रामटेके (चरों चणकापूर), मनोज […]
Read More