महिला घरात झोपली असतांना घरात घुसून तिच्यावर बळजबरीने अत्याचार…
जिल्हा न्यायालयाने आरोपीस सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची सुनावली शिक्षा जळगाव (प्रतिनिधी ) – एरंडोल तालुक्यातील एका गावात घरात महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने आरोपीस ७ वर्ष सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सोमवार, १३ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा न्यायालयातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर.पवार यांच्या न्यायालयाने हा […]
Read More