दोन गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या संशयिताला मुद्देमालासह अटक

भुसावळ (crime today news) । गावठी बनावटीचे दोन गावठी पिस्तूल, १ जिवंत काडतूस, मोबाईल आणि दुचाकीसह देवानंद विकास कोळी वय २० रा. पाडळसा ता.यावल याला पांडुरंग टाकीजवळील दगडी पुलाजवळून अटक केली आहे. ही कारवाई भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी केली आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  भुसावळ शहरातील पांडुरंग टाकीजवळील दगडी पुलाजवळ […]

Read More

मतीमंद असल्याचा फायदा घेत तरुणीवर अत्याचार…. झाली तीन महिन्यांची गर्भवती

जळगाव (क्राईम टू डे टीम ) । जळगाव पारोळा तालुक्यातील मतीमंद तरुणी अत्याचार होवून अत्याचारातून मतीमंद तरुणी तीन महिन्यांची गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिडीत तरुणीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, पारोळा तालुक्यातील पिडीता एका […]

Read More

तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने विद्यार्थींनी गंभीर जखमी

जामनेर (१० जानेवारी) । जामनेर शहरातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थींनी ही शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने कंबरेला व पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना सकाळी घडली आहे. टिना सतिश तुळसकर असे जखमी झालेल्या विद्यार्थींनीचे नाव आहे. तिसऱ्या मजल्यावरून अचानक कशी पडला असा प्रश्न निर्माण होत आहे. टिना सतिश तुळसकर ही न्यू इंग्लिश […]

Read More

धमकी दिल्याच्या धास्तीतून माय-लेकीचा करूण अंत

अमळनेर (९ जानेवारी ) । अमळनेर तालुक्यातील नीम येथील विवाहितेने आपल्या मुलीसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली होती. तिला आत्महत्या केल्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी रविवारी ८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता मारवड पोलीस ठाण्यात एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती अशी की, ४ ऑक्टोबर २०२२ रोजी तालुक्यातील कळमसरे […]

Read More

मविप्र वाद : पाच वर्षांपासून फरार आरोपीला अटक !

जळगाव (८ जानेवारी) । मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरुन सुरु असलेला वाद प्रकरणात दोघा गटाच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी व दगडफेक झाली होती. या गुन्ह्यातील संजय भास्कर पाटील (वय-४७) याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिक्षीतवाडी येथील राहत्या घरातून पोलिसांनी कायदेशीप्रक्रिया राबवून अटक केली आहे. अधिक माहिती अशी की, शहरातील मराठा विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या आवारात […]

Read More