तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणांना पोलिसांच्या ताब्यात ; जळगावात खळबळ
चाळीसगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात हजेरीसाठी आले अन् पोलिसांनी घेतले ताब्यात जळगाव (प्रतिनिधी ) – शहरातील मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी पुणे पोलिसांनी निलेश भोईटे यांच्या घरावर छापा टाकला होता, यादरम्यान निलेश भोईटे यांच्या घरातील महत्वाचे दस्ताऐवज प्रोसेडिंग बुक, रबरी शिक्के, बँकेचे पासबुक, लेटरपॅड हे महत्वाचे दस्तावेज संशयितांनी घरात अनधिकृतपणे प्रवेश करुन बनावटीकरण करण्यासाठी घेवून गेल्याप्रकरणी […]
Read More